अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ पिकनिक स्पॉटवर तयार होणार रोप-वे! 250 कोटी रुपयांचा निधी

0
136

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर हा रोपवे तयार होणार असून यासाठी आता कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सुविधेसाठी आता या ठिकाणी रोपवे तयार होणार असून यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे.

राज्यातील गिर्यारोहकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंग करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. कारण की महाराष्ट्रातील एका लोकप्रिय पिकनिक स्पॉटवर आता रोपवे विकसित केला जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने कळसुबाई शिखरावर हा रोपवे तयार होणार असून यासाठी आता कोट्यावधी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे.

खरे तर कळसुबाई हे अहिल्या नगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर असून या ठिकाणी दररोज पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात.

दरम्यान, पर्यटकांच्या सुविधेसाठी आता या ठिकाणी रोपवे तयार होणार असून यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून देण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना मिळणार असून पर्यटकांच्या दृष्टीने हा निर्णय फारच फायद्याचा ठरेल असा विश्वास व्यक्त होतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here