सोमेश्वरम् कॅफे ग्राहकांच्या सेवेत दाखल

0
87

संगमनेर – शहरातील नवीन नगर रोड, पाठक हॉस्पिटलसमोर ग्राहकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेत परिपूर्ण नाष्टा देणाऱ्या सोमेश्वरम् कॅफेचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. दीपिका कार्तिक तांगडकर यांच्या हस्ते या
कॅफेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार उपस्थित होता. उपस्थितांचे स्वागत हेमलता विशाल काळे व काळे परिवाराने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here